चंद्रमुखीचा १२ कोटींचा कोठा, पारोसाठी ६०० साड्या, देवदासच्या बजेटमुळं निर्मात्याला झाली होती जेल
हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले आहेत, ज्यांना आयकॉनिक म्हटले जाते. म्हणजेच क्वचितच कुठला निर्माता त्या चित्रपटांचा रिमेक रसिकांसमोर मांडू शकेल. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित असाच एक आयकॉनिक चित्रपट ‘देवदास’ चित्रपटगृहात आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटातील शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित या त्रिकुटाने आपल्या अभिनयाने … Read more