देबीना बॅनर्जी
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary : देबिना-गुरमीत झाले आई-बाबा; अभिनेत्याने शेअर केला लाडक्या मुलीचा पहिला व्हिडिओ
By Tushar P
—
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे देबिना बेनर्जी आणि गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary) आई-बाबा झाले आहेत. देबिनाने रविवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला ...