देगलूर

संपलेली बिडी घराबाहेर फेकली अन् संपूर्ण कुटुंबाचा झाला अंत, घटनेने महाराष्ट्रात हळहळ

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक रुपयांच्या बिडीने संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. यामध्ये आई वडील आणि मुलगा असा तिघांचा जागीच ...