५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली, ‘या’ अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार

अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बूच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि ५१ वर्षीय तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही हेही सर्वांना माहीत आहे. मात्र, अभिनेत्रीने यासाठी तिचा खास मित्र अजयला जबाबदार धरले आहे. ती म्हणाली की अजय देवगण आणि चुलत भाऊ समीरमुळे तिचे लग्न झाले नाही. एका संवादात तब्बूने अजयसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितले.(Tabu, Ajay Devgan, … Read more

अखेर प्रतिक्षा संपली! ‘दृश्यम २’ च्या चित्रीकरणास झाली सुरूवात; तब्बूने शेअर केला सेटवरील खास फोटो

Drishyam

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘दृश्यम’ (Drishyam) हा चित्रपट मोठा हिट झाला होता. सस्पेन्स थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता ‘दृश्यम’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ‘दृश्यम २’ या … Read more

रिलीज व्हायच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला अजय देवगणचा १०० कोटींचा दृश्यम, वाचा काय घडले..

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. ज्यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. या यादीत दृष्यमचेही नाव आहे, ज्यात त्याने एका भक्कम वडिलांची भूमिका साकारली होती. अजय देवगणचा ‘दृश्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक मूक हिट चित्रपट ठरला, ज्याने भरपूर कमाई केली. दृष्यम चित्रपटगृहांमध्ये इतका मोठा हिट ठरेल अशी निर्मात्यांना आणि … Read more