सोलर फ्रीजमुळे विजबिल झाले कमी, ८० टक्क्यांपर्यंत मिळतेय सबसिडी, महिन्याला १५ हजारांचा फायदा
साफिया बानो आणि खलील अहमद उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये ‘मुस्कान बेकर्स अँड डेअरी’ चालवतात. रेफ्रिजरेटरशिवाय हे करणे कठीण आहे. मात्र त्यांच्या दुकानातील फ्रीजमुळे त्यांना दरमहा २००० ते २२०० रुपये वीज बिल येत होता आणि कधी वीज गेली तर त्यांचे दुग्धजन्य पदार्थ खराब होत असे, पण आता त्यांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये, त्याच्या … Read more