दिव्या इंदोरा

देश हादरला! व्हिडीओ बनवण्याच्या बहाण्याने बोलावलं आणि मित्रांनीच केला गायिकेचा खून

संपूर्ण देशाला हादरविणारी घटना दिल्लीत घडल्याचे समोर आले आहे. संगीता उर्फ दिव्या ही गायिका बेपत्ता असल्याचा FIR दिल्लीतील द्वारका भागातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदविला गेला ...