दिल्ली ट्रॅफिक

ट्रॅफिकचे नवे नियम लागू; पहिल्या चुकीला 10 हजार दंड, दुसऱ्यावेळी गुन्हा तर तिसऱ्यावेळी होणार लायसन्स रद्द

शहराच्या ठिकाणी दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे, आणि या वाहतूक कोंडीचा सामना रोज करावाच लागतो. असे असताना ...