Amitabh Bachchan: रेखा किंवा जया नाहीये अमिताभ यांचे पहिले प्रेम, ‘या’ बंगाली तरूणीवर फिदा झाले होते बीग बी

Amitabh Bachchan, Jaya, Rekha, Chandra/ बॉलिवूडमध्ये दररोज सेलिब्रिटींच्या अफेयरच्या अफवा उडत असतात. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या मीडियामध्ये येत असतात. पण आजही अमिताभ आणि रेखाची प्रेमकहाणी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय प्रेमकथा आहे. या जोडीचा रोमान्स ऑनस्क्रीन सुपरहिट ठरल्यानंतर ऑफस्क्रिनही कधी बहरला ते कळलेच नाही. रेखा आणि अमिताभ (Amitabh Bachchan) यांचे प्रेम … Read more

कुतुबमिनार प्रकरणाला वेगळं वळण, ‘हा’ संस्थानिक म्हणतो कुतुबमिनारचा मालक मीच; देशात खळबळ

आग्रा येथील राजघराण्याचा वारस असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने कुतुबमिनारच्या मालकीसाठी दिल्लीच्या (Delhi) साकेत न्यायालयात अर्ज केला आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानीतील कुतुबमिनार संकुलातील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. हस्तक्षेप अर्जावर विचार करून, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दिनेश कुमार (Dinesh Kumar) यांनी कुतुबमिनार संकुलातील हिंदू आणि जैन मंदिरे आणि देवतांचा जीर्णोद्धार करण्याच्या अपीलवरील निर्णय २४ … Read more