Shivsena : सुसाट भाजपला शिवसेनेचा ब्रेक; फडणवीसांचा ‘हा’ खास नेता ठाकरेंच्या दारी, हाती घेणार शिवबंधन
दिग्रस येथील माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या महिन्यापासून राजकीय वर्तुळात होत आहे. अखेर आता संजय देशमुख आज शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी शिवसेना नेते अरविंद सावंत गेल्या महिन्यात अकोल्यात आले असताना देशमुखांनी त्यांची गुप्त … Read more