‘आयुष्यात मी कधीही कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही आणि दिसलो तर…’ – प्रवीण तरडे

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री केतकी चितळे हे प्रकरण राजकीय वर्तुळात गाजत आहे. केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून एक आक्षेपहार्य पोस्ट टाकत टीका केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, आता या प्रकरणावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात पोलिसांकडून … Read more

मी चित्रपट काढला तर प्रत्येक…, केतकी चितळे प्रकरणावर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री केतकी चितळे हे प्रकरण राजकीय वर्तुळात गाजत आहे. केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून एक आक्षेपहार्य पोस्ट टाकत टीका केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, आता या प्रकरणावर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात पोलिसांकडून … Read more

‘मराठे धोक्यात? छे…’संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’

sarsenapati

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर प्रेक्षकांची ही उत्सुकता कायम ठेवत नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. … Read more