दिक्षा पारवे

शाबास गं रणरागिणी! बैलगाडा जुंपणाऱ्या मुलीचे अमोल कोल्हेंनी केले कौतुक; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. तसेच ...