दारू

बळी देताना बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्या व्यक्तीचीच मान छाटली; जागीच तडफडून मृत्यू

सण-उत्सवात लोक आपल्या श्रद्धेसाठी प्राण्यांचा बळी देतात. बलिदानाच्या वेळी अनेक वेळा अशा काही अनपेक्षित घटना घडतात. असाच एक प्रकार नुकताच आंध्र प्रदेशामधून समोर आला ...