दाम्पत्य

पुण्यातील दाम्पत्याचे दहशतवाद्यांशी संबंध, NIA च्या ऑपरेशनमधून समोर आला ‘हा’ भयानक प्रकार

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा येथून एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संबंधित व्यक्तींच्या घरावर ...