२४ तासाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केले ४ हल्ले; काश्मिरी पंडिताला मारली गोळी, तर एका जवानाचा मृत्यु
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. शोपियान जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले. त्याचवेळी श्रीनगरमधील लाल चौकाजवळील मैसुमा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर एक तरुण जखमी झाला. (kashmir 4 terrorist attacks) त्यानंतर दुपारी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घातल्या. दोघेही बिहारचे … Read more