पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. मात्र त्यांचा हा डाव पोलिसांनी उधळून टाकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या करनालमधून ४ दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांकडे पोलिसांना ३१ कारतूस आणि ३ IED सापडले आहे. आता या … Read more

गोरखनाथ हल्ला: विदेशी सिमकार्डद्वारे ISIS च्या संपर्कात होता अब्बासी, नेपाळमार्गे सिरीयाला पाठवले लाखो रुपये

उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिर हल्ल्याचा (Gorakhnath Attack) आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी (Ahmed Murtaza Abbasi) याने नेपाळी बँकांमधून अनेक वेळा सीरियाला पैसे पाठवले होते. 2012 ते 2015 दरम्यान त्यांनी हे काम सुरू केले. गेल्या दीड वर्षात त्याने नेपाळच्या बँकांमधून सुमारे 8 लाख रुपये सीरियाला पाठवले आहेत. मुंबईत बीटेक शिकत असतानाच मुर्तझा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. … Read more