यासिन मलिकने गुन्हा कबूल केल्यानंतर अग्रिहोत्रींनी शशी थरूर-ट्विंकल खन्नावर साधला निशाणा, म्हणाले..

द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) रिलीज झाल्यापासून चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सतत चर्चेत आहेत. सिंगापूरमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यापासून काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद सुरू आहेत. या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर शशी थरूर यांनी दिग्दर्शकाची खिल्ली उडवली, त्यामुळे दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.( Agrihotri targeted Shashi Tharoor-Twinkle Khanna) … Read more

काश्मीर फाइल्सवर सलमान खानने सोडले मौन, अनुपम खेर यांना फोन करत म्हणाला…

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे.(salman khan phone to anupam kher after watching the kashmir files) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ५०% रक्कम पंडीतांना दान करावी नाहीतर…’, करणी सेनेचा इशारा

Suraj-pal-amu

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. करणी सेनेने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कमाईतील ५०% रक्कम दान करण्यास सांगितले आहे. दान केलेली रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी वापरता येईल, असे करणी सेनेने सांगितले आहे. करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि … Read more

तुम्ही द काश्मिर फाईल्स पाहिला का? आता काय करत आहे 20 जणांचा मारेकरी बिट्टा कराटे?

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने ते केले ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सर्वांनाच भावूक केले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची आणि क्रूरतेची कहाणी पाहून प्रत्येकजण थक्क होईल.(have-you-seen-the-kashmir-files-what-doing-now-bitta-karate) विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ने(The Kashmir Files) कमी पडद्यावर रिलीज होऊनही करिश्मा निर्माण केला आहे. या … Read more