दत्तात्रेय होसाबळे

Rss: मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या दाव्यावर RSS नेच साधला निशाणा, गरिबीची आकडेवारी सांगत दाखवला आरसा

बेरोजगारी आणि महागाईवरून विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर दररोज हल्लाबोल करत आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. ...