दत्तात्रेय भरणे

‘मी तिजोरीच नाही उघडली तर काय घंटा घेणार?’ अजितदादांच्या ‘या’ मंत्र्याला कानपिचक्या

राज्यात भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार मधील बरेच नेते हे त्यांच्या आक्रमक ...