दगडफेक
Nitish Kumar: दलबदलू मुख्यमंत्र्यांवर जनता संतापली; ताफ्यावर तुफान दगडफेक, ४ गाड्या फोडल्या
Nitish Kumar, stone pelting, security personnel, Chandrasekhar Singh/ राजधानी पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार ( Chief Minister Nitish Kumar ) यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. ...
गौतम गंभीरवर संतापली स्वरा भास्कर, म्हणाली, बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही पण..
भाजप नेत्याने पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांचा अपमान केल्याप्रकरणी वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुस्लिम समाजातील लोक नुपूर शर्माला (Nupur Sharma) कडाडून विरोध करत ...
PHOTO: घरांमध्ये लपून दगडफेक, पोलिस-उपद्रवी आमनेसामने, प्रयागराजमध्ये परिस्थिती हाताबाहेर
कानपूरनंतर प्रयागराजमध्येही गदारोळ झाला. मुस्लिम संख्या जास्त असलेल्या भागात शुक्रवारच्या नमाजानंतर हजारोंच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर ...
दलित नवरदेवाच्या मिरवणूकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर; ४८ घरे तोडली
मध्य प्रदेशातही यूपीप्रमाणेच सरकार बुलडोझरचा वापर करत आहे. राज्यातील राजगढ जिल्ह्यातील जिरापूरमध्ये एका दलिताच्या मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण ...
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षातून लढणार निवडणूक
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी वकील गुणरत्न ...
लाऊडस्पिकर आणि झेंड्यावरून राडा; जाळपोळ आणि दुफान दगडफेक; हिंसाचारात नागरीक जखमी
राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जोधपूरमधील(Jodhpur) दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरून सोमवारी वाद झाला होता. यानंतर दगडफेक देखील झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात ...
सोमय्यांवरील हल्ल्याची CISF ने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट ...
घरावर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे पण…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad ...