मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवणमधील तारकर्लीमध्ये(Tarkarli) पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यातील १६ पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे. या पर्यटकांतील दोन जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.(tarakarli beach incident 20 people dead) … Read more

छत्रपती संभाजीराजेंचा सवता सुभा, “स्वराज्य” संघटनेची स्थापणा; निवडणूकही लढणार..

Yuvraj-Sambhaji-Raje-Chatrpati.

भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली आहे. तसेच यावर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितले आहे. पुण्यात(Pune) झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.(chtrapati sambhajiraje form new organization called swarajy_ भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती … Read more

अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(Pune’s Arya Taware shines in … Read more

पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे(Aarya Taware) हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(pune aarya tawre selected … Read more