थ्री इडिट्स

3 idiots मधील चतुर आता दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ कलाकारांसोबत घेऊन येतोय नवीन चित्रपट

तुम्हाला थ्री इडियट चित्रपट आठवतोय? तीन मित्रांची गोष्ट सांगणार्‍या या चित्रपटात चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरच्या पात्राने धमाल आणली होती. किंबहुना हा चित्रपट जेवढा रँचोचा ...