थेटर

सुपरहिट! ‘झुंड’ने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

शुक्रवारी दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली ...