पतीच्या थर्ड डिग्रीमुळे त्रासल्या होत्या या ८ टीव्ही अभिनेत्री, एकाने तर भिंतीवर आपटले होते पत्नीचे डोके

अनेक टीव्ही शोमध्ये काम केलेली अभिनेत्री सुरभी तिवारीने(Surbhi Tiwari) पती प्रवीण कुमारच्या छळाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. सुरभीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा नवरा आणि सासरचे लोक तिला त्रास देत होते. (one-of-the-eight-tv-actresses-was-hit-by-her-husbands-third-degree) त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. सुरभी ही पहिली अभिनेत्री नाही जी पतीच्या मारहाणीची किंवा घरगुती हिंसाचाराची शिकार झाली आहे. श्वेता … Read more