jalgaon : जळगावकरांचा नाद करायचा नाय! गोमुत्र पिऊन केले नववर्षाचे दणदणीत अन् खणखणीत स्वागत
jalgaonkar drink gaumutra | शनिवारी नुकतंच २०२२ वर्षे संपलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून अनेकांनी पार्टीचा बेत आखला होता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन आखले होते. काही देवदर्शनाला गेले तर काही लोकांनी विविध ठिकाणी जाऊन पार्ट्या केल्या. अशात जळगावातून एक भलताच प्रकार समोर आला आहे. जळगावामध्ये थर्टी फर्स्टला गोमूत्र प्राशन पार्टीचं आयोजन करण्यात … Read more