‘या’ कारणामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातातून जाणार सत्ता, आप ठरणार सगळ्यात मोठा पक्ष
पंजाब विधानसभा निवडणुकीत जनता त्रिशंकू विधानसभा निवडून देणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सध्या जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने निवडणूक सभा घेत आहेत. तिथे पक्षाचा अजेंडा बसवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम आदमी पार्टीला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. सर्वेक्षणात पंजाबमधील 117 जागांवर लोकांचा कल घेण्यात आला. यावेळी जनतेची पहिली … Read more