मोदींची घराणेशाहीवर कडाडून टिका, विरोधक म्हणाले मग हे जय शहा कोण आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात सभा पार पडली. या सभेत मोदींनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) वर घराणेशाहीचे आरोप केले होते. यावर आता तेलंगणा राष्ट्र समितीने मोदींना प्रतिउत्तर दिले आहे. काल म्हणजेच गुरुवारी सभेत मोदी म्हणाले होते की, तेलंगणासाठीचा संघर्ष हा … Read more

भाजपला उलथवून टाकणे ही वाईट कल्पना, राजकीय आघाडीची गरज नाही, केसीआरचा बदलला सुर, ममताही झाल्या शांत

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात बिगर काँग्रेस पक्ष स्थापनेचे नेतृत्व करणारे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी अचानक आपला सूर बदलला आहे. आतापर्यंत ते भाजपला हटवण्यासाठी तिसर्‍या आघाडीची गरज सांगत होते, मात्र आता अचानक बुधवारी त्यांचे सूडबुद्धीचे वक्तव्य समोर आले.(to-overthrow-the-bjp-is-a-bad-idea-there-is-no-need-for-a-political-front-kcrs) देशाला राजकीय आघाड्यांची नव्हे तर पर्यायी अजेंड्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यामुळेच … Read more