माझ्यासोबत चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडणार नाही; तेजश्री प्रधानची जाहीर धमकी कुणाला?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत असते. तेजश्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखवत एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तीने केलेल्या प्रत्येक एका पोस्टवर चाहते बारीक नजर ठेवून असतात. तीच्या पोस्ट सुध्दा नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता देखील वुमन्स डे निमित्त तेजश्रीने केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल … Read more