तुळजाभवानी मंदिरात झाला अपमान, संभाजीराजेंनी अधिकाऱ्यांना फोन करून झापलं, म्हणाले..
३ मे रोजीच कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले हे भाजपने शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त माजी राज्यसभा सदस्य आहेत. आता त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. संभाजीराजेंची राजकारणात पुढील भूमिका काय असेल असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या छत्रपती … Read more