ISIS च्या दहशतवाद्याला भाजपच्या ‘या’ नेत्याची हत्या करून घ्यायचा होता बदला; काय आहे नेमकं प्रकरण वाचा
रशियाच्या फेडरल सिक्युरिटी एजन्सीने (FSB) भारतात आत्मघाती हल्ला करण्याचा इरादा असणाऱ्या इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याचे लक्ष्य भारतातील एक वरिष्ठ नेता होता, ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रशियन एजन्सीने सोमवारी सांगितले की, या दहशतवाद्याला भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा बदला … Read more