‘मुलगी झाली हो’ मालिका खरंच बंद होणार? स्टार प्रवाह वाहिनीने दिले स्पष्टीकरण

Mulgi Zali Ho

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त सध्या माध्यमात वेगाने व्हायरल होत आहे. तसेच ही मालिका बंद होणार असल्याचे वृत्त समोर येताच अभिनेते किरण माने यांनीही यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ही मालिका आता बंद होणार, हे अनेक लोकांना खरं वाटलं. पण आता … Read more