Tukaram Mundhe : सतत एकच टेंशन, तुकाराम मुंढे कुठपर्यंत आले? आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना का भरली धडकी? वाचा..
Tukaram Mundhe : आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे औरंगाबाद दौरा करणार असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागातील सर्व लोक सतर्क झालेत. तुकाराम मुंढे यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या येण्याच्या बातमीने सर्वांनाच धडकी भरली. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा आयुक्त या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपला दौरा सुरू केला. २० … Read more