शिवरायांच्या मुर्तीला आक्षेप घेत तिरूपती देवस्थानने अडवली गाडी; अखेर सत्य आले समोर
आंध्र प्रदेशातील एका बातमीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. तिरुपतीच्या दर्शनाला जात असताना गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यामुळे आपल्याला चेकपोस्टवरून पुढे जाऊ न दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. शिवाजी महाराजांचा फोटो असल्यामुळे पुढे जाऊ न दिल्याचा आरोप या व्यक्तीने करत संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल … Read more