जॉन अब्राहमला मिळाली होती तालिबानकडून धमकी, १६ वर्षांनंतर सांगितला भीतीदायक किस्सा
अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अफगाणिस्तानात (Afghanistan) चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याला आणि ‘काबुल एक्सप्रेस’च्या (Kabul Express) टीमला तालिबानकडून धमक्या येत होत्या. 2006 मधील त्या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळचा एक किस्सा आठवून अभिनेता जॉन अब्राहमने हा खुलासा केला आहे.(John Abraham received a threat from the Taliban) 2006 मध्ये रिलीज झालेल्या … Read more