तापी

माणुसकीला काळीमा! पती अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार, पत्नी मोबाईलमध्ये काढायची व्हिडीओ

गुजरातच्या तापी जिल्ह्यातून बलात्काराची अशी घृणास्पद घटना समोर आली आहे की, जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चर्चच्या पाद्रीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा कळस गाठला आहे. ...