पती अजय देवगणला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटल्यानंतर काजोल भावूक, म्हणाली, अभिमानाने…
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा शुक्रवारी दिल्लीत करण्यात आली, त्यात अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अजय देवगणला(Ajay Devgan) त्याच्या ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपटातील चमकदार कामासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.(an-emotional-kajol-after-meeting-her-husband-ajay-devgan-with-the-best-actor-award-said) सर्व बॉलीवूड(Bollywood) स्टार्स अजय देवगणचे अभिनंदन करत आहेत आणि आता पत्नी काजोलने अभिनेत्यासाठी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे की … Read more