Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा

marathi actress

Marathi actress : मराठी इंडस्ट्रीतील उत्तम कलाकार, तसेच दुनियेची फिकर न करता सोशल मीडियावर बिनधास्त व्यक्त होणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने नुकताच तिचा ४२वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचं ताज गाठणाऱ्या हेमांगीने पहिल्यांदाच ताजमध्ये गेल्यावर आलेला अनुभव चाहत्यांना शेअर केला. आणि त्या ठिकाणी घेतलेला चहा ज्याची किंमत पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हे … Read more

भारताचे पुढील राष्ट्रपती रतन टाटा? त्यांच्याबद्दल ‘या’ ३ गोष्टी वाचल्या तर तुम्हीही द्याल होकार

एकदा जे. आर. डी. टाटा (J. R. D. Tata) विमानात बसले होते. त्यांच्या शेजारी दिलीपकुमार बसले होते. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली, मी प्रसिद्ध फिल्मस्टार आहे, तुम्ही माझा चित्रपट पाहिला असेलच. जेआरडी टाटा यांनी उत्तर दिले, ‘नाही, दिलीप कुमार कोण आहेत?’ त्यावेळी दिलीप कुमार यांचा अपमान झाला होता. सर्वच वृत्तपत्रात … Read more

ना बॉडीगार्ड ना मोठेपणा! रतन टाटा नॅनो कारने एकटेच पोहोचले ताज हॉटेलला, पहा व्हिडीओ

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. जर नम्र व्यावसायिकांची जगात गणना केली गेली तर ते प्रथम स्थानावर आहेत. या क्रमवारीत एक ताजी घटना समोर आली आहे जिथे त्याच्या साधेपणाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत आणि लोक त्यांना ‘लिजेंड’ म्हणून संबोधत आहेत. रतन टाटा पुन्हा एकदा चर्चेत का आले आहेत ते … Read more