तहसीलदार

‘तुम्ही संपुर्ण घर पाडले तर मी तहसील पेटवून देईन’, महिला भाजप आमदाराची तहसीलदाराला धमकी

बलिया जिल्ह्यातील बांसडीहच्या आमदार केतकी सिंह(Ketki Singh) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये केतकी सिंह अवैध धंदे हटवण्यासाठी बुलडोझर घेऊन आलेल्या तहसीलदाराला खडसावत ...