शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; भूस्खलनाने तब्बल ३० एकर भातशेती डोळ्यांदेखत जमिनीत गाडली गेली

सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असाच पाऊस जुन्नर तालुक्यात देखील पडला असून, भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनाने जवळपास २५ ते ३० एकर भातशेती गाडली गेली आहे. जिथे हे भयानक भूस्खलन झालं आहे, ते जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील ठिकाण आहे. तळेरान हा आदिवासी पट्ट्यातील भाग … Read more