आणखी एका महाराजाचे गांधीजीं विरोधात वक्तव्य; म्हणाले गांधी तर देशद्रोही, त्यांच्यामुळे फाळणी झाली..
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याप्रकरणी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू यांनी गांधीजींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला … Read more