Ajay Devgan : ५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली, ‘या’ अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार
अजय देवगण आणि तब्बूच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि ५१ वर्षीय तब्बूने अद्याप लग्न केलेले नाही हेही सर्वांना माहीत आहे. मात्र, अभिनेत्रीने यासाठी तिचा खास मित्र अजयला जबाबदार धरले आहे. ती म्हणाली की अजय देवगण आणि चुलत भाऊ समीरमुळे तिचे लग्न झाले नाही.(Ajay Devgan, Tabu, Ajay Hergiri) एका संवादात तब्बूने अजयसोबतच्या तिच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितले. … Read more