अद्भूत! तब्बल ६० वर्षांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडला चमत्कार, फोटो पाहून थक्क व्हाल
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वर(Trimbkeshvar) मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा देखील केला आहे.(Miracle happened in Trimbakeshwar temple after 60 years, you will be amazed to see the photos) … Read more