निवृत्तीनंतर मिताली राजने दिले नवी इनिंग सुरु करण्याचे संकेत? चाहत्यांमध्ये उत्सुकता

भारतीय महिला क्रिकेट संघाची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने आज सर्व प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राजने २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मिताली राजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत निवृत्ती संदर्भातील माहिती दिली आहे.(mitali-raj-started-new-inning social media retirement post) या पोस्टमध्ये मिताली राजने लवकरच नवीन काहीतरी सुरु करणार … Read more

जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी

शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना या शेअर्सबद्दल जास्त माहिती नसते. असाच एक शेअर vinati organics कंपनीचा आहे. या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे.(vinati organics company share gives huge profit to investor) vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल … Read more

ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी सर्वेसाठी पोहोचली टीम, शिवलिंगबाबत झाला ‘हा’ मोठा खुलासा

ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) वादात सातत्याने नवीन प्रकरणांची भर पडत आहे. एकीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयापर्यंत जात आहे. त्याचवेळी, वाराणसी कोर्टाने गठित केलेल्या वकिल आयुक्तांचा अहवाल सादर केल्यानंतर ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण अहवाल लीक झाला आहे. लीक झालेल्या अहवालात सहाय्यक न्यायालय आयुक्त विशाल सिंह यांचे ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात हिंदू देवी-देवतांच्या प्रतिकांबाबत मोठे वक्तव्य समोर … Read more

मुघल काळात कारंजे विजेशिवाय कसे चालायचे? तज्ञांमध्येच आहे मतभेत, वाचा काय म्हणाले तज्ञ?

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंगासारखी आकृती मिळाल्यावरून वाद सुरू आहेत. एका बाजूने ते कारंजे असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे शिवलिंग असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर दुसरी बाजू म्हणते की पूर्वीच्या काळात वीज नव्हती, मग कारंजे कसे चालायचे, म्हणून ते शिवलिंग आहे. दोघांपैकी एकही आतापर्यंत सिद्ध झालेले नाही. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.(Gyanvapi mosque, Shivling, expert, fountain) … Read more

‘या’ कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, ४ महिन्यांत एका लाखाचे झाले ३९ लाख

shear-market

२०२२ हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चांगले नाही. या वर्षात देशांतर्गत बाजार ३.३० टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी गुंतवणूकदारांना(Investor) मिळणारा नफा मर्यादित राहिला आहे. या वर्षात शेअर बाजारामधील वाढ १५ टक्क्यांहून कमी झाली आहे. पण या परिस्थितीत देखील काही स्टॉकनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे.(The stock of ‘This’ company … Read more

समाजाची दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर, कोल्हेंची काश्मीर फाइल्सवर टीका

amol kohle

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले होते.(amol kolhe statement about the … Read more

शेअर छोटा फायदा मोठा! ३५ पैशांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार मालामाल, १ लाखांचे झाले १० कोटी

shear market

कोरोना महामारीपासून, शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक शेअर SEL Manufacturing Company Ltd. कंपनीचा आहे.(SEL company shear give huge profit to investor) या शेअरने अवघ्या एका वर्षात … Read more