ड्रोन पायलट्स

आता कॉलेज डिग्री नसली तरी मिळणार ३० हजार पगार, सरकारने केली मोठी घोषणा

कोणतीही नोकरी लागण्यासाठी आधी शिक्षण गरजेचं असतं. संबंधित कामासाठी पदवी महत्वाची असते. मात्र आता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली ...