ड्रॅगनफ्रुट

dragon

माळरानावर ड्रॅगनफ्रुटची शेती, वार्षिक २४ लाखांची कमाई, यशोगाथा वाचून वाटेल अभिमान

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर ...