pune : ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा! पुणेकर तरूणाची बसमध्ये बोंबाबोंब, वाचा व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

pune bus

pune : सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये एक नेहमीच पाहायला मिळते. बसस्टॉप आला असो अथवा नसो. लोकांना ज्या ठिकाणी उतरायचे त्याच ठिकाणी बस थांबवण्याचा आग्रह ते ड्रायव्हरला धरत असतात. परंतु ड्रायव्हरने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर काय होऊ शकतं? याबाबत एक विचित्र प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले. बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याचा बसस्टॉप आला नसताना … Read more

VIDEO: या बस ड्रायव्हरपुढे मोठेमोठे इंजिनीअरही फेल, काच साफ करण्यासाठी केला भन्नाट जुगाड

Desi Jugaad, Video, Social Media, Bus, Driver/ देसी जुगाडच्या बाबतीत कोणीही भारतीयांची बरोबरी करू शकत नाही. कारण, असे लोक म्हणतात की हे भारतीयांच्या रक्तात हा गुण आहे. निराश न होता एखाद्या गोष्टीला पर्याय शोधण्यात भारतीय खूप हुशार आहेत. कोणतेही काम करण्यापूर्वी केलेली योजना उत्तम असते. त्यामुळे काम सोपे होते आणि निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. … Read more

विनायक मेटे अपघात प्रकरणात पोलिसांनी ‘या’ व्यक्तीला घेतले ताब्यात, चौकशीतुन अपघाताचे कारण येणार समोर

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर लवकर मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने यावेळी केला आहे. आता या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. (In the case of Vinayak Mete accident, the police has detained ‘this’ person) विनायक मेटे यांच्यासोबत घडलेल्या अपघाताची चौकशी होणार असल्याचे समजते. चौकशीसाठी आठ पथके … Read more

मालकीण घरी नसताना मालक करायचा जबरदस्ती, कामवालीने सांगितली आपबिती, पोटासमोर इज्जत हारली

घड्याळाकडे पाहिलं का, किती उशीर झालाय? सुट्टी घेतली तर पगार अर्धा करीन. सामान मिळत नाहीयेत, तू घेतलाय ना? तू एवढे चांगले कपडे घालून का येते, माझ्या नवऱ्यावर लाईन मारतेस? इतर घरी जाऊन तिथल्या पुरुषांना फसवता आणि आरोप मात्र माझ्या पतीवर करताय…घरात काम करणाऱ्या बायकांना रोज अशा गलिच्छ शिवीगाळांना सामोरे जावे लागते. मालकिणीसोबत भांडण झाले, तर … Read more