डोलो
Dolo: कोरोनात डाॅक्टरांनी तुम्हालाही डोलो खायला दिली होती का? आता उघड झालेले सत्य पाहून धक्का बसेल
By Tushar P
—
डोलो(Dolo): कोरोना काळात ताप आला की दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉजीटीव निघेल ही भीती सर्वांच्या मनात होती. या भीतीपोटी काही लोकांनी घरीच राहून औषधं घेतली. ...