डोरी

माफियांनी ७ वेळा केला हल्ला, एक डोळाही गमावला; जिद्दीने युपीएससी क्रँक करत मिळवले यश

नुकताच यूपीएससीचा निकाल लागला. अनेक खडतर परिस्थितीमधून अभ्यास करून परीक्षेत यश मिळणारी उदाहरणे या निमित्ताने पुढे आली. यामध्ये रिंकू राही यांचे देखील उदाहरण आहे. ...