Dombivli News : मण्यारचा दंश, ‘मिस यू माऊ…’ म्हणत डोंबिवलीत मावशी-भाचीचा दुर्दैवी मृत्यू, अखेर कुटुंबाची मागणी मान्य

Dombivli News : डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील खंबाळपाडा (Khambalpada) भागात साखरझोपेत असताना विषारी मण्यार सापाच्या चाव्यामुळे बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (Shruti Anil Thakur) आणि तिची लहान भाची प्राणवी भोईर (Pranavi Bhoir) या दोघींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शास्त्रीनगर रुग्णालयातील सिस्टर इन-चार्ज शारदा गोडसे (Sharda Godse) यांना … Read more

Kalyan crime man beaten Hospital Receptionist: पोलिसांनाही चकवा देणारा गोकुळ झा शेवटी शेतातून पकडला, अखेर मनसैनिकांच्या जाळ्यात

Kalyan crime man beaten Hospital Receptionist:  डोंबिवलीच्या पिसोळी (Pisoli, Dombivli) गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीवर एका परप्रांतीय गुंडाने निर्घृण हल्ला केला. सोनाली कळासरे या तरुणीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) … Read more

Dombivli : जमिन विकल्याचे पैसे आलेले कळताच जवळच्या नातेवाईकांनीच २ कोटीच्या खंडणीसाठी ७ वर्षाच्या लहानग्याचे अपहरण केलं; पण…

Dombivli : डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून, 7 वर्षाच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी जलदगतीने कार्यवाही करत अवघ्या साडेतीन तासांत मुलाची सुखरूप सुटका केली. अपहरणाची घटना आणि तक्रार मुलगा नेहमीप्रमाणे रिक्षाने शाळेत गेला होता. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो घरी पोहोचला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या … Read more

Shivsena : ठाकरे आपला हुकमी एक्का काढणार बाहेर? बॅनरवरील फोटोनंतर चर्चांना उधाण, बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचीही होतेय चर्चा

शिवसेना कोणाची यावरून सध्या शिंदे- ठाकरे गटात संघर्षाची लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून दबावतंत्र अवलंबले जात आहे. असे असताना आता ठाकरे गटालाही आक्रमक अशा चेहऱ्याची गरज असून, तेजस ठाकरे यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांची एन्ट्री झाली आहे. यावरून आता बाळासाहेबांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची … Read more

हत्या करुन सुप्रियाला सोफासेटमध्ये डांबलं; डोंबिवलीतील घटनेमुळे महाराष्ट्र हादरला

डोबिंवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत एका महिलेचा मृत्युदेह चक्क सोफासेटमध्ये आढळून आल्याने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ही घटना घडली आहे. (supriya murder in mumbai) गळा आवळून या महिलेची हत्या करण्यात आली आली आहे. या महिलेच्या मृत्युमागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत अजून माहिती मिळालेली … Read more