डॉ.नरोत्तम मिश्रा

sweta tiwari

श्वेता तिवारी म्हणाली काहीतरी, लोकांनी घेतलं काहीतरी, व्हिडीओ पुर्ण पाहा आणि ऐका ती नेमकं काय म्हणाली..

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari) ‘भगवान अँड ब्रा’ या विधानावरुन चांगलाच गदारोळ झाला आहे. वास्तविक श्वेता तिच्या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी भोपाळला पोहोचली होती ...