धोनीच्या CSK मध्ये अचानक झाली ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री, बाकीच्या संघांमध्ये पसरली दहशत

आयपीएल च्या 15 व्या हंगामाला 26 मार्च 2022 पासून सुरुवात होणार आहे. सर्वच संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. यातच चेन्नई सुपर किंग्स या टीमची अधिक चर्चा होत आहे, कारण आता या टीममध्ये एका घातक ओपनरची एन्ट्री होणार आहे. चेन्नईला डुप्लेसिसच्या बदल्यात तोडीसतोड खेळाडू भेटला आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक आहे. … Read more